¡Sorpréndeme!

Chhagan Bhujbal Wine Statement lवाईनला हेल्थ फूड म्हणून मान्यता मग आरडाओरडा कशाला -छगन भुजबळ |Sakal

2022-01-31 2 Dailymotion

Chhagan Bhujbal Wine Statement lवाईनला हेल्थ फूड म्हणून मान्यता मग आरडाओरडा कशाला -छगन भुजबळ |Sakal

मध्यप्रदेश मध्ये तर मोठ्या प्रमाणात मद्य घराघरात ठेवण्याची परवानगी दिली आहे. कुठेही बार उघडायला परवानगी आहे. अन् महाराष्ट्रात तर वाइन आहे. वाईनला हेल्थ फूड म्हणून ही मान्यता मिळाली आहे मग त्यावर एवढा आरडाओरडा करण्याची काय गरज आहे.साप साप म्हणून भुई बडवणं काही योग्य नाही अशी प्रतिक्रिया नाशिक चे पालकमंत्री यांनी चांदवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
रिपोर्ट - भाऊसाहेब गोसावी